दोडामार्ग तालुक्यातील पडवे माजगाव इको सेन्सिटिव्ह झोनमधील लोह खनिज उत्खनन विरोधात माजी मा. आमदार उपरकर आक्रमक
सिंधुदुर्ग: माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खणीकर्म अधिकारी यांना पडवे माजगाव येथे होत असलेल्या लोह खनिज उत्खनन व झालेल्या वाहतुकीबाबत...
