एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा मोठा निर्णय...
