स्टोरी

मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव ब्राह्मणपाठ काळा आंबा ते पडवळवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक २४४ या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज या वार्डच्या सदस्या सौ. निकिता राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, वार्ड सदस्या निकिता राऊळ, भा.ज.पा शक्ति केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, माजी सरपंच विजयानंद नाईक, बाळ परब, प्रसाद राऊळ, प्रमोद खानोलकर, तात्या सामंत, जया सामंत, राजू नाईक, राऊळ रत्नप्रभा नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

एस. जी. फाउंडेशनच्या वतीने बावळाट आणि सातुळी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

कोमसाप शाखा सावंतवाडी तर्फे क्रांतिकारक केशव गोविंद गवस देसाई व देवु नाईक हळदणकर यांना अभिवादन करून क्रांती दिन साजरा!

news

पनवेलमध्ये मोठा अनर्थ टळला; वाहतूक पोलिस अधिकारी आणि पत्रकाराच्या धाडसाने वाचले अनेकांचे प्राण.

प्रसाद परब

Leave a Comment