कुडाळ तालुक्यात धो धो, शहरात रस्त्यांवर पाण्याने वाहतुक ठप्प!
सर्वत्र पुरस्थिती: जनजीवन विस्कळीत! कुडाळ: कुडाळ तालुक्यात गुरूवारी सर्वत्र ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस कोसळल्याने नद्यांना पूर आला. परिणामी तालुक्यातील ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत...
