देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल..! – महेश इंगळे
मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या प्रचिती संकलनेवर आधारीत व मराठी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध व दिग्गज लेखक – दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा...
