सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या परिसरातील सर्व प्रकरच्या कामाची सुरुवात!
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एसटी बस स्थानक दुरावस्था दूर करण्याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा प्रवासी संघटना अध्यक्ष अण्णा केसरकर, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक...
