महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांच्या ठिकाणी वस्त्रसंहिता असायला हवी ! अभिनेत्री दीपाली सय्यद खान
मुंबई: आपल्या देवतांचा मान आपणच ठेवायला हवा. त्यामुळे गणेशोत्सवाच्या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू करणे योग्य आहे. प्रत्येकाने या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक...
