“एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास” या उपक्रमाला तुळस गावात उत्स्फूर्त प्रतिसाद….
वेंगुर्ला: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गाव, तालुका व पंचायत समिती स्तरावर कचरामुक्तीसाठी श्रमदान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली. तसेच “एक तारीख,...
