अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रद्द!
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांच्या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्त्यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्या प्रकरणी अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने शिस्तभंगाची कारवाई करून...
