स्टोरी

अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रद्द!

Spread the love

राज्‍य परिवहन मंडळाच्‍या कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्‍त्‍यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्‍या प्रकरणी अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांच्‍यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्‍सिलने शिस्‍तभंगाची कारवाई करून यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. अधिवक्‍ते सुशील मंचरकर यांनी त्‍यांच्‍याविषयी तक्रार केली होती. या संदर्भात सदावर्ते मुंबई उच्‍च न्‍यायालयात गेले होते; पण उच्‍च न्‍यायालयाने त्‍यांची याचिका फेटाळून लावली होती.


Spread the love

Related posts

भविष्‍यात प्रत्‍येक शाळेत ‘सीसीटीव्‍ही’ बसवण्‍यात येणार! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

news

चांदेर येथील ब्राह्मण देवालयात २७ नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी…!

news

जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा! पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन!

news

Leave a Comment