निवृत्त शिक्षक विश्वकांत गणपत तारीना बाजारातच अर्धांगीचा झटका..! सामाजिक बांधिलकी कडून हॉस्पिटलमध्ये दाखल.
सावंतवाडी प्रतिनिधी: निरवडे हायस्कूल येथील इंग्रजीचे निवृत्त शिक्षक विश्वकांत गणपत तारी हे तपासणीसाठी सावंतवाडी येथे आले असता बाजारात फिट येऊन पडले त्यावेळी इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स...
