शासन शिवरायांच्या युद्धकलेचे संग्रहालय उभारणार! पर्यटनमंत्री, मंगलप्रभात लोढा
७ जून वार्ता: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या १३६ भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धकलेचे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे....
