स्टोरी

कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला ३ तासांचा मेगाब्लॉक!

Spread the love

रत्नागिरी: रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी या सेक्शनमध्ये घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा 21/06/2023 रोजी सुरू होणारा प्रवास रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियंत्रित केला जाईल. दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेस उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल.


Spread the love

Related posts

श्रीहरीकोटामधून चंद्रयान-३ चं यशस्वी लॉन्च!

news

आमदार वैभव नाईक यांनी मान्सून महोत्सवाला भेट देत दशावतारी कलाकारांना दिले प्रोत्साहन!

news

श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन..!

प्रसाद परब

Leave a Comment