सावंतवाडी लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतारतीवरचं मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे सत्र सुरू..! रवी जाधव
सावंतवाडी: एका वर्षापूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील अनेक खड्ड्यान बरोबरच लक्ष्मीनगर येथे रस्त्याच्या उतरतीवरच मधोमध पडलेला खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले तेव्हा तो खड्डा बुजवण्यासाठी...
