शिवजयंती निमित्ताने किल्ले रामगडावर फडकला भगवादुर्गवीर प्रतिष्ठान चा महत्त्वाकांक्षी उपक्रम
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामगडावर वास्तुफलक आणि भगवा झेंडा फडकवण्यात...
