स्टोरी

प्रायव्हेट फायनांन्स कंपन्या देत असलेल्या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

Spread the love

सिंधुदुर्ग: “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना खाजगी वित्तीय संस्था (प्रायव्हेट फायनांन्स कंपनी) देत असलेल्या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस सौ स्नेहल सुधीर जाधव यांनी ओरस येथे माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांना योग्य ते सहकार्य करण्यास सांगितले. त्यावेळी सोबत मनसे मा.जिल्हाध्यक्ष श्री.धीरज परब, श्री.संतोष मयेकर,श्री.बबलू परब,मा.शाखाअध्यक्ष किशोर ठुकरुल, मा.जिल्हासचिव बाळा पावसकर, मा.उपतालुकाअध्यक्ष जगन्नाथ गावडे उपस्थित होते.”


Spread the love

Related posts

बिळवस येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत…!

news

कुर्ला येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली महिला पोलीस अधिकारी

news

बांदा येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी.

news

Leave a Comment