स्टोरी

जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ११ आणि अर्थ

Spread the love

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।

विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥

मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।

त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

अर्थ : हे मना, या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे, तो तूच विचार करून शोधून काढ. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्व जन्मी जे कर्म केलेले आहे, त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते.

जय जय रघुवीर समर्थ!


Spread the love

Related posts

कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली दोन मुलींसह महिलेने केली आत्महत्या….!

news

कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती साठी_

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न अधिवेशनात मांडल्याबद्दल मालवण येथील मच्छिमार, वाळू व्यवसायिक व शिवसैनिकांनी आ. वैभव नाईक यांचा केला सत्कार…!

news

Leave a Comment