स्टोरी

जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ११ आणि अर्थ

Spread the love

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।

विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥

मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।

त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

अर्थ : हे मना, या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे, तो तूच विचार करून शोधून काढ. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्व जन्मी जे कर्म केलेले आहे, त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते.

जय जय रघुवीर समर्थ!


Spread the love

Related posts

दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !

news

कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या भेटी

news

सावंतवाडीतील ग्रामंस्थ रुपेश तेली यांच्या घराजवळील माडबागायती मध्ये आढळली देवगांडूळाची अंडी.

प्रसाद परब

Leave a Comment