पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
काही काळापूर्वी लोक इलेक्ट्रिक वेहिकल्सच्या चार्जिंग आणि आव्हानाबाबत बोलत होते, पण आता वेळ बदलली आहे. इलेक्ट्रिक वेहिकल्सचा बाजार खुला झाला आहे. आता लोकांना ई-वेहिकल्स विकत...
