फळपिक विमा नुकसान भरपाईसाठी २९ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षाचे आंदोलन..! सतीश सावंत
सिंधुदुर्ग: पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता सिंधुदुर्ग जिल्हयातील ४२१९० आंबा काजू बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेवून १९९११.००...
