श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन..!
सावंतवाडी (दीपक पटेकर): सावंतवाडी सबनिसवाडा येथील श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी...
