सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदि प्रसाद अरविंदेकर यांची निवड…! उपाध्यक्षपदि गुरूनाथ पेडणेकर यांची निवड.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या सभागृहात सावंतवाडी तालुका भंडारी समाज प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत...
