ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद
सावंतवाडी वार्ताहर: सिंधुदुर्गनगरी, दि. १७: राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि...
