जिल्हा परिषद स्वनिधीतून होणारी भजन साहित्य लॉटरी सोडत पारदर्शक व्हावी! योगेश धुरी
जिल्हा परिषद स्वनिधीतून भजन साहित्य लॉटरी सोडतीला प्रत्येक भजन मंडळाच्या एका सदस्यास आमंत्रित करावे, म्हणजे लॉटरी सोडत पारदर्शक होईल -युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी सिंधुदुर्ग: अन्यथा...
