वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन!
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): यंदाच्या अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथेस अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोठ्या भक्ती भावाने सुरुवात झाली. कथेच्या प्रारंभी स्वामी...
