स्टोरी

राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Spread the love

२९ जुलै वार्ता: राज्यात जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अशा एकूण १ लाख ९ सहस्र ६०५ शाळांची नोंद आहे. यांतील ८९ सहस्र ५६० शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. उर्वतिर २० सहस्र ४५ शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्याची सूचना देण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. याविषयी २८ जुलै या दिवशी आमदार कुणाल पाटील यांनी राज्यातील खासगी आणि जिल्हा परिषद यांच्या शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली.


Spread the love

Related posts

कोमसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदि साहित्यिक प्रा. गंगाराम गवाणकर यांची निवड.

news

वनौषधी उपचारांद्वारे रुग्णांना रोगमुक्त करणारे वैद्य हे खरे आरोग्यदूत…!राजन पोकळे

news

संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

news

Leave a Comment