मळगाव ग्रामपंचायतमध्ये प्रथम सरपंच पदाचे मानकरी कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांच्या तैल तस्विरीचे अनावरण !
सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव ग्रामपंचायत ची स्थापना १९५७ साली झाली. मळगाव ग्रामपंचायतमध्ये १९५७ साली प्रथम सरपंच पदाचा मान मळगाव गावचे कै. सुर्याजी सखाराम खानोलकर यांना मिळाला....
