आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्याचे भूमिपूजन…!
बजेट २०२०-२१ अंतर्गत मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्यासाठी ३ कोटी ६० लाख रु. मंजूर. सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२०-२१ अंतर्गत मठ-कुडाळ-पणदूर-डिगस- जांभवडे -घोटगे...
