गांधीजींच्या अवमान याचिकेतून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश !
८ ऑगस्ट वार्ता: गांधीजींचा अवमान केल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे नाव याचिकेतून वगळण्याचा महात्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. युक्रांत...
