एकाच मोबाईल नंबरवर लाखो लोकांची नोंदणी,’आयुष्मान भारत’ योजनेत घोटाळा? कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा!
सिंधुदुर्ग: आयुष्मान भारत योजनेच्या अहवालात कॅगने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कॅगच्या या अहवालानुसार, जवळपास 7.5 लाख लाभार्थ्यांनी एकाच मोबाईल नंबरवरुन नोंदणी केल्याचं...
