सावंतवाडी पोलिसांचा “एक तारीख’ एक तास स्वच्छता” अभियानात सहभाग….
सावंतवाडी: स्वच्छ भारत अभियानअंतर्गत (Swachh Bharat Mission) देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...
