खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! अधिवक्ता विनीत जिंदाल
‘पाकिस्तानी क्रिकेटर द्वारा जिहादला समर्थन !’ या विषयावर विशेष संवाद ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट...
