नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित….
आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांची माहिती… दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार…. सिंधुदुर्ग: आंबा व काजू पिक विमा...
