समता महिला मंडळ सावंतवाडी या सेवाभावी मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन हाय टच एक्वागार्डच्या मशीन सुपूर्त
सावंतवाडी: समता महिला मंडळ या मंडळाची स्थापना १९७७ साली झाली. आज या मंडळाला ४५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्ण व त्यांच्या...
