तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार…!
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याची तक्रार तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ताराम ऊर्फ बाळा जाधव व शंकर सहदेव सावंत...
