स्टोरी

दुधाळ जनावरांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मुभा द्यावी…!आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी भातशेती बरोबर जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा धंदा करत आहेत. त्यामुळे या धंद्यासाठी शेतकऱ्यांना कोल्हापूर वरून गुरांची ने- आण करावी लागते. अशावेळी गुरांची वाहतूक होत असताना पोलीसांकडून त्याची शहानिशा केल्याशिवाय शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.तरी दुधाळ जनावरांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवू नये. शेतकऱ्यांना तशी मुभा देण्यात यावी आणि तशा सूचना पोलिसांना द्याव्यात अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.


Spread the love

Related posts

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न.

news

माडखोल गावाबाहेरील व्यक्तीचा माडखोल गावातील वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासाठी गाव विकास संघटना स्थापन.

news

बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता.

news

Leave a Comment