इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी संदीप सुकी यांची निवड
ओटवणे प्रतिनिधी: इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी दाणोली येथील संदीप सुकी यांची निवड करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र इंटरनॅशनल हुमन राईट्स...
