ठाणे जिल्ह्यात ४७ शाळा अनधिकृत !इंग्रजी माध्यमांच्या ४२ शाळांचा समावेश….
२ जून वार्ता: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली. आता शहरातील ४७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्ये...
