खड्ड्यांना उत्तरदायी ठेकेदार आणि अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा!
भाजप आमदार गणपत गायकवाड यांची मागणी…. २५ जुलै वार्ता: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, अंबिवली, टिटवाळा या परिसरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले...
