छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत!
ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार! ७ जुलै वार्ता: छत्रपती संभाजीनगर येथील शेत भूमीसाठी सावत्र मुलाने जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतीच्या कागदोपत्री मृत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील...
