परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन
या दिंडीसाठी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम, प पु दास महाराज , पु लक्ष्मी (उपाख्य माई ) नाईक यांची वंदनीय उपस्थिती लाभली सावंतवाडी:...
