सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव मोहिते यांचे पुणे येथे निधन!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते (वय ९८) यांचे अल्पशा आजारामुळे ३० जून या दिवशी पुणे येथे निधन झाले आहे....
