सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळ आयोजित भजन स्पर्धेचा निकाल जाहीर.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेलीच्या सनामदेव प्रासादीक भजन मंडळाने सांगेली ( बुवा खेमराज सनाम )...
