मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण माहितीद्वारे पडताळले जाणार !
१ नोव्हेंबर वार्ता: मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणार्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल मंत्रीमंडळ...
