स्टोरीसुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर यांचे निधन. by newsNovember 27, 2023November 27, 202308 Spread the loveमालवण: मालवण तालुक्यातील वेरली येथील रहिवासी तथा आपले समाजबांधव सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर (६२) यांचे रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबावर तसेच मित्रपरिवारात शोकाकुल वातावरण आहे. Spread the love