स्टोरी

सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर यांचे निधन.

Spread the love

मालवण: मालवण तालुक्यातील वेरली येथील रहिवासी तथा आपले समाजबांधव सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर (६२) यांचे रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबावर  तसेच मित्रपरिवारात शोकाकुल वातावरण आहे.

 

 


Spread the love

Related posts

दहावी, बारावी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्या..! आ. वैभव नाईक

news

अक्कलकोट ​श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमीत्त जय्यत तयारी!

news

म्हसळ्यातील अपघात फेम घोणसे घाटात टँकरला अपघात! चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला आपघात.

news

Leave a Comment