अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा प्राप्ती! – अनुराधा पौडवाल
मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून गहिवरले…. स्वामी दर्शनानंतर अनुराधा पौडवाल यांचे मनोगत. मसुरे प्रतिनिधी: साधारणपणे लॉकडाऊनच्या अगोदर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे...
