आपण खरा इतिहास विसरलो आहोत, हे दुर्दैवी ! – सुहास क्षीरसागर, अध्यक्ष, समर्थ सेवा मंडळ
पुणे येथील ‘शिवसेवा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘अखंड भारत स्मरणदिन’ ! पुणे: परकियांच्या आक्रमणामुळे भारत देश क्षेत्रफळानुसार अल्प झालाच आहे; परंतु पूर्वीची नावेही आपण विसरून गेलो. खर्या...
