श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव २०२३ आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.
उरण प्रतिनिधी: श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव 2023 आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उत्कृष्ट आरास आणि इको...
