देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे ज्येष्ठ नागरिक संगोपन परिचारिका प्रशिक्षण अभिनव कार्यक्रम संपन्न…..
सावंतवाडी प्रतिनिधी: परिचारिक यांनी जेष्ठ नागरिकांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांचे योग्य संगोपन करावे, ज्येष्ठ नागरिक यांची सेवा फार महत्त्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे...
